Day: March 11, 2025

खोरेंना विखेंचे पाठबळ मिळाल्याने प्रभाग विकासाला गती- आगे

श्रीरामपूर – श्रीरामपुरात सर्वांगिण विकसित असलेला प्रभाग म्हणून माजी नगरसेविका स्नेहल खोरेंच्या प्रभागाचा नावलौकीक झाला असल्याचे कौतुकास्पद विधान ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांनी थत्ते मैदान येथील चार सोलर हायमास्ट कामाच्या…

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपले कर्तव्य बजवावे – ॲड. सौ. स्मिता लवांडे

भेंडा – महिलांनी कोणतेही हेवेदावे न करता आलेला प्रत्येक दिवस आनंदात जगला पाहिजे. एखादी स्त्री चुकत असेल तर तिला वेळीच सावध केले पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबवून समाज पुढे न्यायचा असेल…

पाचेगाव येथील पवार कॉलेज माध्यमातून सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीसीबी व पीसीएम अश्या दोन्ही विषयांसाठी पूर्णपणे मोफत क्लासेसची सुविधा

परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कॉलेज प्रशासनाने केले. पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे शैक्षणिक २०२४-२५ वर्ष बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य…

शिंगवेतुकाईत वांबोरी चारीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू; 13 मार्च पर्यत तोडगा न निघाल्यास मंत्रालयावर अर्धनग्न आंदोलनाचा इशारा.

सोनई – कायमस्वरूपी अवर्षग्रस्त असलेल्याशिंगवेतुकाई ता नेवासा येथे जानेवारी पासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून जनावरांना व माणसांना पिण्यासाठी जवळूनच जाणाऱ्या वांबोरी चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गेल्या…

घोडेगावात कांदा ३०० ते १५०० रुपये

नेवासा – नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी – एक हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणखी १०० रुपयांची घसरण होवून जास्तीत जास्त…

शिर्डी विमानतळ विकासासाठी १३६७ कोटी मंजूर

नेवासा – विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी १,३६७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामांना वेगाने सुरु‌वात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी…

मुद्रांक शुल्कात वाढ दस्त नोंदणी अधिक खर्चिक होणार

नेवासा – जमीन अथवा इतर व्यवहार करताना आधी साठेखत तयार केले जाते. त्यानंतर संबंधित व्यवहाराचे पैसे अदा केल्यानंतर खरेदी खत तयार होते. म्हणजेच पूरक दस्तावेज तयार करावे लागतात. यासाठी १००…

खंडेरायाच्या मंदिरात ड्रेसकोड लागू !

नेवासा – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी कालपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा सर्वात मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश…

error: Content is protected !!