सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपले कर्तव्य बजवावे – ॲड. सौ. स्मिता लवांडे
भेंडा – महिलांनी कोणतेही हेवेदावे न करता आलेला प्रत्येक दिवस आनंदात जगला पाहिजे. एखादी स्त्री चुकत असेल तर तिला वेळीच सावध केले पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबवून समाज पुढे न्यायचा असेल…

