ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

Month: March 2025

सद्गुरू किसनगिरी बाबांनी वनवन फिरून व कणकण झिजून देवगड देवस्थानचे वैभव उभे केले म्हणून आपण या सुखाचा आनंद देवगड येथे आज घेतो आहे – ह.भ‌.प लक्ष्मण महाराज नांगरे

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या ४२ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने युवा कथाकार ब कीर्तनकार…

सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने देवगडला मंगळवारी दाखवणार छावा चित्रपट

नेवासा – नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या देवगड येथे मंगळवारी दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ८.४५ वाजता वारकऱ्यांसाठी…

कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नेवासा | नाथाभाऊ शिंदे – कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे हिंदुत्व टिकले – केतन खोरे

श्रीरामपूर – मोरया फाउंडेशन आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास स्मरण सभा श्री म्हसोबा महाराज चौक, पूर्णवादनगर येथे संपन्न…

शेतकऱ्यांना शेत व शिव पानंद रस्ते मिळण्या कामी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचा जनन्यायाधीन कार्यक्रम विशेष फायदेशीर

नेवासा | नाथाभाऊ शिंदे – नेवासा तालुक्यातील शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व अतिक्रमण…

घोडेगाव सह वडाळ्यामध्ये बिंगो मटका सुळसुळाट; पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव सह वडाळ्यामध्ये सध्या बिंगो नावाच्या राक्षस रुपी खेळाने थैमान घातलेले आहे. महा मार्गावरील ही दोन…

पैठण येथे झाला देवभक्तकथामृत ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

पैठण | अविनाश जाधव : बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार प,पू आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांची…

नेवासा तालुक्यातील एन उन्हाळ्यात पाचेगाव बंधाऱ्यात पाच फळ्या पाणी आडवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, त्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन.

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील प्रथम असणारा पाचेगाव बंधाऱ्यात एन उन्हाळ्यात पाणी सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम…

नेवाश्यात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिसांचा रूट मार्च

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा हद्दीत आगामी रामनवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा शहर, कुकाना, नेवासा…

दिंडी

श्रीक्षेत्र दिघी ते श्रीक्षेत्र देवगड पायी दिंडी सोहळ्याचे सद्गुरु किसनगिरी बाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रस्थान…..

नेवासा – सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दिघी ते श्री क्षेत्र देवगड देवस्थान येथे दिघी येथून पायी दिंडी…