श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईत महिला दिनानिमित्त महिलांप्रति व्यक्त केली अनोखी कृतज्ञता; 125 महिलांचा सन्मान..
सोनई – श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईत महिला दिना निमित्त संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पने कर्तुत्ववान…