१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नेवासा फाटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
नेवासा – इच्छा फाउंडेशन व नेवासा तालुका सराफ सुवर्णकार असोसिएशन तसेच न्यू फ्रेंडस कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ,मुकींदपुर यांचे संयुक्त विद्यमाने…