संजीवन ग्रुपच्या मीटिंगमध्ये आयुक्त मुंडे व रेल्वे आंदोलनाला पाठिंबा ठराव संमत
नेवासा – तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा जवळ दीपज्योत सभागृहात ज्येष्ठ नागरिक संजीवन ग्रुप ची मीटिंग वैचारिक चर्चेने संपन्न झाली. मीटिंग चे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा. वाय बी शेख होते. सदस्यांनी ताज्या…
















