अवैध वाळु वाहतुक चोरी प्रकरणी पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल
नेवासा – काल दिनांक. १०/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस ठाणे यांना त्यांचे गुप्तबातमी दारामार्फत माहिती मिळाली की, ज्ञानेश्वर मंदिराच्या मागुन एक टेम्पो वाळु…




