मेरी जरूरतें कम हैं,इसलिए मेरे जमीर में दम है’ – परिविक्षाधिन पोलीस उपाधिक्षक – संतोष खाडे
अवैद्ध धंदे करणारे झाले सुतासारखे सरळ! वर्दीची शान आणि मान वाढला… नेवासा – माझ्या बालपणापासून तर आतापर्यंत वयाच्या गेल्या पंचविस वर्षांपर्यंत मी पहातो तसे माझ्या आई – वडीलांनी ऊसाच्या फडात…



