जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन चे महिला उपाध्यक्ष पदी अँड सोनल मयूर वाखुरे (पाटील) यांची बिनविरोध निवड.
नेवासा – जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन ची २०२५-२६ ची निवडणूक नुकतीच जाहीर झाली होती. सदर निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून अँड भारत वर्मा तर सहाय्यक म्हणून अँड पी के औताडे…








