Day: April 24, 2025

पुस्तक दिन

विद्यार्थ्यांनी वाचनाने प्रगल्भ बनावे – सुनिताताई गडाख; महात्मा गांधी विद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा

सोनई – “जागतिक पुस्तक दिनानिमित्त” सौ. सुनीताताई शंकरराव गडाख (माजी सभापती ,नेवासा पंचायत समिती) यांनी बुध दि 23 एप्रिल 2024 रोजी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव येथे भेट दिली. उपस्थित…

श्रीराम

बेळपिंपळगाव येथील ५१ तरुण भाविक अयोध्या कडे श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी रवाना

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथील ५१ तरुण भाविकांनी एकत्र येत श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी अयोध्या कडे बुधवार रोजी रवाना झाले आहे. आयोध्या येथे श्रीराम प्रभूचे मंदिर झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी…

सोसायटी

कारवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर शिंगोटे यांची बिनविरोध निवड

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील कारवाडी(पाचेगाव)येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी लोकसेवा मंडळाचे कट्टर कार्यकर्ते शंकर खंडू शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या संस्थेत एकूण ४५५सभासद असून संस्थेचे भागभांडवल ३३ लाख…

पालखी

देहू आळंदी प्रमाणे आता माऊलीच्या कर्मभूमीतून देखील आषाढी माऊली पालखी सोहळा निघणार

नेवासा – आनंदाची बाब म्हणजे देहू आळंदी प्रमाणे आता माऊली कर्मभूमीतून देखील आषाढी माऊली पालखी सोहळा निघण्याचे निश्चित संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाने केले आहे आज वरूथनी एकादशी निमित्त माऊली पालखी…

इंजेक्शन

भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर महिलेचा मृत्यू

नेवासा – नेवासा फाटा येथील साईसेवा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या ३२ वर्षीय महिलेला भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत…

स्वामी विवेकानंद

प्रहार संतांजी धनाजी कार्यकर्ता सन्मान ; अँड पांडुरंग औताडे स्वामी विवेकानंद सर्वोत्तम वक्ता पुरस्काराने सन्मानित

नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या कल्पनेने प्रहार साठी कार्यरत असणाऱ्या निरपेक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान होण्यासाठी शिवछत्रपतींचे कर्तबगार मावळे संताजी धनाजी यांच्या नावाने कार्यकर्ता सन्मान सोहळा महाराष्ट्र मध्ये…

जिल्हाधिकारी

गणेशवाडी गावचे सुपुत्र बनले मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी ; आज पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या चांगल्या कार्याची दखल..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील गणेश एकनाथ मिसाळ यांची मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांची सन. २००८ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांची…

गुन्हा

“फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल”

नेवासा फाटा – बालाजी सुर्यकांत मलदोडे, वय- 37 वर्षे, धंदा- नोकरी, नेम ग्राममहसुल अधिकारी देडगाव, ता. नेवासा, रा- नेवासा फाटा, ता. नेवासा, जि-अहिल्यानगर मोनं-8007121113.समक्ष नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवुन फिर्याद…