जळके बुद्रुक येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवडा निमित्त शेतकरी संवाद मेळावा
देवगड फाटा – जलसंपदा विभागामार्फत राज्यात 15 ते 30 एप्रिल,2025 या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथे या…


