नेवासा पोलिस ठाण्यात तपासी पथकाची नियुक्ती
नेवासा : नेवासा पोलिस ठाण्यांतर्गत गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी पोलिस ठाण्याची काही कालावधीकरिता सूत्रे हाती घेतली असून, तपासी पथकाला…










