अशोक लेलँड कंपनीचे मालवाहतूक गाडीमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक गुन्हा दाखल.
नेवासा – आज दिनांक. 06/05/2025 रोजी मा. पोलीस उप अधीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे प्रवरासंगम शिवारात अशोक लेलँड कंपनीच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक होत आहे अशी…



