Day: May 31, 2025

संतोष खाडे

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडेंच्या दणक्याने पतसंस्थेने मोलमजुरी करणाऱ्या महिलेचे पैसे दोन तासात केले परत

नेवासा – तालुक्यातील मक्तापूर रोडवरील जी के मंगल कार्यालय परिसरातील रहिवासी असलेली व मोलमजुरी करणाऱ्या महिलेने एका पतसंस्थेमध्ये आपल्या कष्टाची कमाई बचत म्हणून टाकली मात्र वारंवार पैसे देण्याची मागणी करून…

शनिशिंगणापूर

सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड टॉपर सागर पाहुणे यांची शनिशिंगणापूर येथे भेट

शनिशिंगणापूर – दिल्लीतील सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड परीक्षेत टॉप पंधरामध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले अ‍ॅडव्होकेट सागर पाहुणे-पाटील यांनी आज शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी देवस्थानला भेट दिली. यावेळी अ‍ॅडव्होकेट पालवे साहेब यांनी…

पुरस्कार

पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे आहिल्याबाई होळकर पुरस्कार बाचकर व शेख यांना प्रदान

नेवासे – राहुरी तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्तरावर दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महिला पोलीस कर्मचारी अर्चना बाचकर – नानोर यांच्यासह रुकसाना शेख यांना प्रदान करण्यात आला.सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर…

हल्ला

सोनई मध्ये पुन्हा एकदा तलवारीने तरुणावर हल्ला; एक जखमी.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. २९ रोजी संध्याकाळी ८ वाजता फिर्यादी सागर म्हसु कुसळकर (वय.३१) हे आपल्या राहत्या घरासमोर असताना त्या ठिकाणी आरोपी शेंग्या उर्फ सौरभ राजभिव, सनी…

घोडेगाव

घोडेगाव मध्ये दिवसभर वाहतूकीचा उडाला फज्जा रुग्णवाहिकांना देखील फटका..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सुमारे चार ते पाच तास वाहतुकीचा फज्जा उडाला. त्यात शुक्रवार बाजार दिवस या ठिकाणी जनावरे खरेदी विक्री साठी मोठ्या प्रमाणात ये जा असते. या…

मारहाण

घोडेगाव येथे किरकोळ वादाच्या कारणातून एकास मारहाण…

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या वादाच्या किरकोळ कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. ३० रोजी फिर्यादी आशिष शैलेश गायकवाड रा.…

तंबाखू

जागतिक तंबाखू विरोधी दिनी प्रख्यात चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी व्यंगचित्राद्वारे केले प्रबोधन!

नेवासा – जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून 31 मे रोजी नेवासा येथील प्रख्यात चित्रकार भरत कुमार उदावंत यांनी व्यंगचित्रांद्वारे प्रबोधन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तंबाखूमुळे मानवाच्या आरोग्यावर…

error: Content is protected !!