नेवासे बस आगाराला मिळाल्या पाच नवीन बस, आ. लंघे यांच्या हस्ते लोकार्पण
नेवासा – महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या नेवासे आगारात पाच नव्या बस दाखल झाल्या. त्याचे सेवार्पण आ. विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. लंघे यांनी नेवासे बसआगाराला अजून १५…


