Month: June 2025

पुरस्कार

प्रभाकर शिंदे यांना ‘उद्योग उत्कृष्टता पुरस्कार’; STAI चा शताब्दी सन्मान

नेवासा – देशातील साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर संस्था शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) यांच्यावतीने यंदाचा ‘उद्योग उत्कृष्टता पुरस्कार’ श्री. प्रभाकर उत्तमराव शिंदे, अध्यक्ष – पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट…

पंप

सौर ऊर्जा पंप लावून देतो म्हणून शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

नेवासा – शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कॉल करून मी संदीप बोडके बोलत असून तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा.…

आरोपी

काहीही धागेदोरे नसताना पोलीसांनी खुनाच्या गुन्हयातील आरोपीस केली अटक.

नेवासा – दि.२०/०६/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजे सुमारास बोधेगाव ता. शेवगाव येथील हॉटेल राका समोर एक इसम मृत अवस्थेत पडलेला आहे अशी बातमी शेवगाव पोलीसांना मिळाल्याने बातमीतील नमुद ठिकाणी मा.श्री…

योग दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जेऊर हैबती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक व कृषी महाविद्यालय…

रक्तपेढी

रक्तपेढी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येळवंडे.

घोडेगाव – रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेची जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप येळवंडे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर घोडेगाव येथील डॉ.…

पोलीस पाटील

पोलीस पाटील संघटनेची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न

नेवासा फाटा | चंद्रकांत दरंदले : गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांची प्रथम राज्यस्तरीय आढावा बैठक राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. नेवासा तालुक्यातील…

स्वागत

सोनईच्या जिल्हापरिषद शाळेत पहिल्या दिवशी मुलांचे जंगी स्वागत.

शिक्षिकांनी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन केल स्वागत. सोनई | संदिप दरंदले – तब्बल दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार आज गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा…

ग्रामसभा

महिला ग्रामसभा बंद पाडणाऱ्यास शिक्षा ..

नेवासा – महिला ग्रामसभा बंद पाडणाऱ्या आरोपीस दोन खटल्यात,दोषी धरून राहाता येथील मा. सत्र न्यायाधिश आर.एस.गुप्ता साहेब यांनी शिक्षा सुनावली. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मौजे हणमंतगाव ता.राहाता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात…

स्नेह मेळावा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या थाटात साजरा

योग दिनाचे औचित्य साधून सोनाजी बापू बुधवंत विद्यालय निंबे नांदूर ता.शेवगाव जि.अहिल्यानगर येथे 2003- 2004 च्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री भागिनाथ…

योग दिन

बेल्हेकर शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था २१जून २०२५ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव…

error: Content is protected !!