Day: July 15, 2025

ग्रो मोअर

‘ग्रो मोअर’ घोटाळ्याचा सूत्रधार भुपेंद्र पाटील अखेर जेरबंद

नेवासा – ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे ऊर्फ भूपेंद्र पाटील याला नंदुरबार पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी शिर्डीत आणण्यात आले. शेकडो ठेवीदारांची फसवणूक करून पलायन केलेल्या भूपेंद्रला…

चाचणी

दुसरी ते आठवी मुल्यांकन चाचणी ऑगस्टमध्ये

नेवासा – समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी २०२५-२६ साठी परीक्षेचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित…

शुभांशु शुक्ला

शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार

नेवासा – भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह क्सिऑम ४ मोहिमेतील चार अंतराळवीरांनी सोमवारी – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक वास्तव्यानंतर पृथ्वीवरील परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शुक्ला यांनी मिशन…

कायदा

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा

नेवासा – राज्यात धर्मांतर विरोधात कायद्याच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार करून पुढील अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा मान्यतेसाठी सादर केला जाईल, अशी…

पीएचडी

खेडले परमानंद येथील अकबर इनामदार यांना फिज़िक्स विषयात पीएचडी प्रदान..

सोनई – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंदच्या सामान्य कुटुंबातील सुपुत्राची गगन भरारी .डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा.अकबर कासमभाई इनामदार यांना फिजिक्स (भौतिकशास्त्र ) या विषयात पीएचडी प्रधान केली आहे. त्यांनी…

सॅटेलाईट क्लिनिक

यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाचे मनगावला मनोरुग्णासाठी सॅटेलाईट क्लिनिक.

रुग्णालय आपल्या दारी उपक्रमांचा रुग्णांना होणार फायदा. सोनई – डॉ राजेंद्र धामणे व डॉ संचिता धामणे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून मनगावला समाजाने दूर लोटलेले मनोरुग्ण, निराधार,विकलांग महिला,बेवारस सोडून दिलेले लहान…

error: Content is protected !!