Day: August 24, 2025

आरोपी

घोडेगाव येथे महिलांचे दागिने चोरणाऱ्या चार महीला पोलीसांच्या ताब्यात.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महिलांचे गळ्यातील दागिने चोरणाऱ्या चार महीलांना सोनई पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.ता बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. २३ रोजी अलका नारायण सुरुडकर…

भाजप

जैनपूर येथील भाजप बूथ बैठकीत असंख्य कार्यकर्त्याचा जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश….

नेवासा – भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार गाव चलो अभियान अंतर्गत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील जैनपूर येथील भाजप कार्यकर्ते किशोर भाऊ डिके यांच्या वस्तीवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांच्या…

महाराज

तीन लाखांची फसवणूक ; भोंदू महाराजाला अटक

नेवासा-घरातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी महाराजांनी तीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना प्रवरासंगम परिसरात घडली. या महाराजाविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब तुकाराम…

पाणी

तब्बल ३५ वर्षांनंतर मिळाले पिण्याचे पाणी; मा.नगरसेविका स्नेहल केतन खोरेंच्या प्रयत्नांना यश

श्रीरामपूर – शहराच्या शेजारील शिरसगाव हद्दीत असलेल्या भोंगळ, शेलार वस्ती परिसरात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांच्या आदेशाने मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांच्या प्रयत्नाने तब्बल…

गुन्हा

घोडेगावात अवैध दारूवर कारवाई, चार जणांवर गुन्हा दाखल

सोनई : येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने चार ठिकाणी नुकतीच कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ४ आरोपींकडून ४२ हजार पाचशे रुपयांची गावठी दारू व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पकडले आहे.…

आत्महत्या

नेवाशात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

नेवासा : कर्जाचा डोंगर आणि कपाशीला खत व फवारणीसाठी औषध घ्यायला पैसे नसल्याने श्रावणी पोळ्याच्या पूर्वसंध्येला (दि.२१) विषारी औषध प्राशन करत शेतकऱ्याने आत्महत्या केली. आठवडाभरात नेवाशातील ही दुसरी आत्महत्या आहे.…

error: Content is protected !!