घोडेगावात अवैध दारूवर कारवाई, चार जणांवर गुन्हा दाखल
सोनई : येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने चार ठिकाणी नुकतीच कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ४ आरोपींकडून ४२ हजार पाचशे रुपयांची गावठी दारू व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पकडले आहे.…
#VocalAboutLocal
सोनई : येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने चार ठिकाणी नुकतीच कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ४ आरोपींकडून ४२ हजार पाचशे रुपयांची गावठी दारू व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पकडले आहे.…
नेवासा : कर्जाचा डोंगर आणि कपाशीला खत व फवारणीसाठी औषध घ्यायला पैसे नसल्याने श्रावणी पोळ्याच्या पूर्वसंध्येला (दि.२१) विषारी औषध प्राशन करत शेतकऱ्याने आत्महत्या केली. आठवडाभरात नेवाशातील ही दुसरी आत्महत्या आहे.…
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी सहा. पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत यांच्या हस्ते लक्ष्मीबाई डोके विद्या मंदिर( निर्मल नगर) येथे आज वह्या, पेन, पेन्सिल,…
नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रासने कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केलेत्यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड अजित काळे हे उपस्थित होते…
नेवासा, 21 ऑगस्ट 2025 | सचिन कुरुंद – नेवासा कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रासने…
श्रीरामपूर – येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक अँड.बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाकडून सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सदर घटनेचा…
नेवासा, 21 ऑगस्ट 2025 – यशवंत स्टडी क्लब, नेवासा आणि शिल्प स्वराज आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनविण्याची भव्य कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दिनांक 26…
नेवासा – नेवासा शहरात रासने कुटूंबियांच्या कालिका फर्निचर या दुकाणाच्या गोडावूनला अचानक मध्यराञी पाठीमागून लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा गुदमरुन दुर्देवी अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना शहरात नुकतीच घडलेली असतांना आणि यापुर्वीही…
वडुले – नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून राज्य सरकारला जबाबदार धरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब सुभाष…
नेवासा-समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापु भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा भाजपा नेवासा शहराच्या वतीने निषेध व्यक्त करुन पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रदेश…