Day: September 25, 2025

सुरेंद्र गुजराथी

बाळू जोशीच्या जाणिवा : सुरेंद्र गुजराथी सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व त्रिमूर्ती कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा परिसर ,ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन आज 24/9/2025 रोजी ज्येष्ठ…

पुरस्कार

यशवंतचे यंदाचे सोनईरत्न पुरस्कार जाहीर.

डॉ ओमप्रकाश अट्टल,स्व भाऊसाहेब लालजी दरंदले,स्व मोहनराव येळवंडे,स्व गोरक्षनाथ जगताप यांचा समावेश. सोनई – सोनई परिसरासह नेवासा तालुक्यात व अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक, संस्कृतीक ,क्रीडा ,धार्मिक, आरोग्य, ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या…

रस्ता

संभाजीनगर रस्त्यासाठी रस्ता रोकोचा इशारा

खा. नीलेश लंके यांचा चार दिवसांचा अल्टीमेटम; अधीक्षक अभियंत्यांना दिले पत्र सोनई – अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर या राज्यातील महत्वाच्या महामार्गावर वडाळा, ता. नेवासा परिसरापासून सलग मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था…

परिवहन कार्यालय

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची हिटलर शाही सह भ्रष्ट व मनमानी कारभार बंद करा

वाहन चालक मालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील सहाय्यक उपप्रादेशिक अधिका-याचा मनमानी व भ्रष्ट कारभार त्वरीत बंद करण्यासाठी व खालील मागण्या त्वरीत मान्य करण्यासाठी वाहन चालक प्रतिनिधी…

दारू

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर, यांची कोतूळ शिवार, ता. अकोले जि. अहिल्यानगर येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई..

नेवासा – दिनांक २४/०९/२०२५ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांनी निमगाव पागा-कोतूळ रोडवर, कोतूळ शिवार, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, येथे गुप्त बातमीदारांकडुन खात्रीलायक…

अनुष्का कानसे

अनुष्का कानसे हिला (ICMR)आयसीएमआर कडून संशोधन अनुदान; यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाचा अभिमान.

सोनई – अहिल्यानगर वडगाव गुप्ता येथील यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का कानसे हिला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत आरोग्य संशोधन विभाग यांच्याकडून प्रतिष्ठेचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे.…

शनि

शनि देवस्थान सरकारने भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल शनी भक्तांकडून फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा….!

नेवासा : नुकताच शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. या निवडीचे मंगळवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, जय शनिदेव,…

गुन्हा

जळके खुर्दला पाकिस्तानच्या समर्थनार्थ स्टेटस; गुन्हा दाखल

नेवासा-जळके खुर्द (ता. नेवासा) येथील एका मुस्लिम इसमाने पाकिस्तानी आर्मीच्या समर्थनार्थ एक तेरा सेकंदाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलला स्टेटसला ठेवून पाकिस्तान आर्मीच्या समर्थनार्थ गाण्यावरील बनविलेली एक रिल्स ठेवल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात…