Day: January 10, 2026

डंपर

नेवासा महसूलची डंपरवर कारवाई; ‘जखम मांडीला, मलम शेंडीला’ — नदीपात्रातील ‘जत्रा’ कधी रोखणार?

नेवासा | नाना पवार– नेवासा तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली. नागापूर फाट्यावर तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी दोन डंपर पकडले असले, तरी हा प्रकार म्हणजे…

वाळू

भक्तीच्या वाटेवर मृत्यूचा धोका? नेवाशात मंदिर मार्गावर वाळू वाहतुकीचा धुमाकूळ

वारकरी आणि भाविकांच्या गर्दीतूनच डंपर-ट्रॅक्टरची बेदरकार धाव; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष नेवासा | नाना पवार – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेली नेवासा नगरी सध्या वाळू तस्करांच्या विळख्यात सापडली…

मेळावा

भेंडा बुद्रुक गावठाण शाळेत “बाल आनंद मेळावा” उत्साहात

भेंडा | नामदेव शिंदे – आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण भेंडा बुद्रुक या शाळेत सहशालेय उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या बाल आनंद मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाद्यपदार्थ…

पत्रकार

महात्मा फुले बाल संगोपन केंद्रात पत्रकारांचा सन्मान.

घोडेगाव – पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुधवारी सायंकाळी पाच वाजता महात्मा फुले बाल संगोपन केंद्र घोडेगाव येथे संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी सोनई , घोडेगाव, चांदा येथील पत्रकारांचा शाल ,श्रीफळ,पुष्प…

मोबाईल

नेवासा श्रीरामपूर रस्त्यावर महागडा सापडलेला मोबाईल पाचेगावाच्या तरुणांकडून परत–मोबाइल धारकांकडून बक्षीस व कौतुकांची थाप

पाचेगाव फाटा – नेवासा श्रीरामपूर या रस्त्यावरून जात असताना आपल्या खिशातील महागडा मोबाइल पडला आणि तो फोन सापडल्याने मोबाइल धारकांनी त्या तरुण मुलांला बक्षीस देत कौतुकास्पद कामगिरी मुळे शाबासकीची थाप…

शनैश्वर

शनैश्वर देवस्थान अॅप घोटाळा प्रकरणातील कर्मचाऱ्यांचा जामीन फेटाळला

नेवासा-: ज्या ऑनलाइन पूजा अॅप गैरव्यवहाराने शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले, त्या अॅप गैरव्यवहारातील दोन आरोपींचा जामीन नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात शनैश्वर देवस्थानचे…

ज्ञानोदय

‘ ज्ञानोदय’मध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना…अध्यक्षपदी डॉ. करणसिंह घुले तर उपाध्यक्षपदी डॉ. शंकर शिंदे यांची निवड…

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयात मंगळवार दिनांक-६ जानेवारी २०२५ रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यालयाचे माजी विद्यार्थी,नगराध्यक्ष डॉ.…

error: Content is protected !!