Day: January 13, 2026

स्मार्ट मीटर

गावात स्मार्ट मीटर बसविल्यास फोडणार – सरपंच आरगडे

भेंडा – नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावी महावितरण विद्युत कंपनीने स्मार्ट मीटर बसविल्यास फोडण्यात येतील असा इशारा कंपनीस लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिला आहे. स्मार्ट मीटर बसविल्या नंतर खुप ग्राहक…

महेश पाटील

ध्येय निश्चित करून जीवनाचा प्रवास करा; पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

नेवासा – विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय स्पष्ट असेल, तर यशाची वाटचाल निश्चितच सुकर होते. विद्यार्थी जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन आणि चांगले संस्कार…

सुखदेव फुलारी

जल, जंगल आणि जमीन हेच मानवी अस्तित्वाचे आधारस्तंभ – जलमित्र सुखदेव फुलारी

नेवासा – “पाणी केवळ पिण्यासाठी किंवा शेतीपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण परिसंस्थेचा तो कणा आहे. जंगले आपल्याला ऑक्सिजन व निवारा देतात, तर जमीन अन्नाची गरज भागवते. त्यामुळे जल, जंगल आणि…

नायलॉन मांजा

नेवाशात छापा टाकून प्रतिबंधीत नायलॉन मांजाचे रिळ जप्त; गुन्हा दाखल

नेवासा – नेवासा पोलिसांनी शहरात छापा टाकून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाचे ५ रिळ जप्त करुन गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुमित संजय करंजकर यांनी फिर्याद…

चांदा

चांदा येथे गावठी कट्टयातुन फायरिंग करुन खुन करणारा मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात; दोन जण अद्याप ही फरार..

घोडेगाव – चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात व्यवहारातून झालेल्या वादात एकाचा गावठी कट्यातुन गोळीबार करून खुन करण्यात आला होता. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या..…

स्नेहसंमेलन

तेलकुडगाव येथील घाडगेपाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तेलकुडगाव – समीर शेख | तेलकुडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट गीतकार, अभिनेते, निसर्ग-कवी पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर…

क्रीडा

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव मध्ये वार्षिक क्रीडा दिन साजरा…

हंडीनिमगाव:- सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव येथे नुकताच दिनांक ८ ते १० जानेवारी २०२६ रोजी वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. टि. एन. गायकवाड पाटील…

महावितरण

नेवासा तालुक्यात महावितरणची धडक वसुली मोहीम!

12 जानेवारीपासून थकबाकीदारांवर कारवाईचे दिले संकेत! नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि कार्यकारी अभियंता (अहिल्यानगर, ग्रामीण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात थकीत वीज बिल…

प्रेस क्लब

नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी गुरूप्रसाद देशपांडे

नेवासा : नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी गुरूप्रसाद देशपांडे यांची सार्वनुमते निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.१२) रोजी…

जिजाऊ

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा: किशोर जोजार

नेवासा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानसहिवरे ता. नेवासा जि. अहिल्यानगर शाळेमध्ये स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे…

error: Content is protected !!