रघुवीर खेडकरांचा ‘पद्म’ सन्मान हा तमाशा कलेचाच गौरव – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नेवासे (प्रतिनिधी) – जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून, तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री…









