Day: February 15, 2026

शिरीष लांडगे

सामाजिक संवेदना जागृत ठेवून लेखनाची आवश्यकता – प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे

भेंडा, ता. नेवासा (प्रतिनिधी) – समाजातील वास्तवाशी नाळ जोडून, सामाजिक संवेदना जागृत ठेवून नवोदित लेखकांनी कथा व कविता लिहिल्या पाहिजेत. सकस साहित्यनिर्मितीसाठी व्यापक वाचन, सूक्ष्म निरीक्षण आणि सभोवतालच्या परिस्थितीचा डोळस…

यशवंत प्रतिष्ठान

यशवंत प्रतिष्ठानच्या कृतज्ञता पुरस्काराने रचनात्मक कार्याची प्रेरणा मिळाली – राजीव खांडेकर; यशवंत प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार राजीव खांडेकर,डॉ रंगनाथ पठारे,डॉ सुचेता व डॉ राजेंद्र धामणे यांना प्रदान.

सोनई प्रतिनिधी.राहुल राजळे…यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या वतीने यांना शनी दि 14 फेब्रु 2026 रोजी सोनईत कृतज्ञता पुरस्काराने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.तरुणाई समाजासाठी हे ब्रीद घेऊन…

उपोषण

बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच !

नेवासा-बेलापूर – परळी रेल्वेमार्गाच्या केंद्रीय मंजुरीसाठी कुकाणा येथे सुरू असलेले उपोषण शनिवारी सहाव्या दिवशीही सुरूच असून, रेल्वे प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप विविध संघटनेतून केला जात आहे. कोणत्याही क्षणी…

विल्हेवाट

तीन टन कचऱ्याची विल्हेवाट !

नेवासा-नेवासे नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या संकल्पनेतून नेवासे शहरातील विविध परिसरात राबविण्यात आलेल्या मासिक स्वच्छता अभियानात तीन टन कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात सामाजिक क्षेत्रात काम…

शेती

स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करा — नरेंद्र काळेअन्यथा शेती, शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

नेवासा -प्रतिनिधीमहाराष्ट्रासह देशातील शेतकरी आज गंभीर आर्थिक, सामाजिक व मानसिक संकटातून जात असून उत्पादन खर्च प्रचंड वाढूनही शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात शेती करत आहे. परिणामी कर्जबाजारीपणा वाढत असून…

मारहाण

घोडेगाव येथे शेतीवाटपाच्या विषयावरून वृध्दास मारहाण..

घोडेगाव- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे शेतीवाटपाच्या विषयावरून वृध्दास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी खंडु मारुती कदम(वय.६३) रा. कदम वस्ती घोडेगाव हे…

फार्मसी

सोनई फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवाद संपन्न

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी सोनई या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत अंतर महाविद्यालयीन विद्यार्थी सहभाग परिसंवाद सेमिनार नुकताच उत्साहात संपन्न झाला. मुळा एज्युकेशनचे…

error: Content is protected !!