शिंगणापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात; गाळा मालकाकडून घेतली लाच
नेवासा-शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरील गाळा मालकाकडून ३ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अजय कृष्णा ठुबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे याबाबत योगेश भास्कर…







