Day: February 19, 2026

आरोपी

शिंगणापूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा राहाता येथील आरोपी ताब्यात

नेवासा-शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय अल्पदयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, पळवून नेल्याप्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलगी ही दि. १४ फेब्रुवारी…

कर्जमाफी

कर्जमाफीत कामगार, पदाधिकारीना लाभ मिळावा, राज्य साखर कामगार शिष्टमंडळ व साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची पुणे येथे आढावा बैठक

सोनई – राज्यशासनाच्या कर्जमाफी धोरणाच्या प्रश्वभूमीवर शासन पातळीवर साखर कारखानाच्या कामगार, पदाधिकारी यांची माहिती मागवली असून त्यांचा पूर्ण अभ्यास करून कर्जमाफीचा लाभ मिळावा, त्यांना शासनाने वगळू नये, जर याविरुध्द निर्णय…

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्ण क्षण जाणण्यासाठी पुस्तकांतील ज्ञान अवगत करा- बाळासाहेब पाटील

नेवासा- शहरातील सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.बहुजनांचे राजे छत्रपती…

गुन्हा

पैशाच्या कारणावरून नेवाशाच्या शेतकऱ्यावर हल्ला; पांढरीपुल परिसरातील घटना; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

नेवासा-पैशाच्या कारणावरून शेतकऱ्यावर दगड व लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इमामपूर घाट (पांढरीपुल) परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

हत्या

पत्नीची निघृण हत्या करणारा जेरबंद

नेवासा : विवाहाच्या पवित्र बंधनाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना नेवासा तालुक्यातील गोपालपुर येथे उघडकीस आली आहे. संशयी स्वभावातून पतीने आपल्या पत्नीला टणक हत्याराने अमानुष मारहाण करून तिचा खून केला.…

उपोषण

उपोषणकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले

जिल्हा रुग्णालयातही उपोषण सुरूच ठेवणार : रितेश भंडारी नेवासा-बेलापूर परळी रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरीचा ‘ग्रीन सिग्नल ‘ मिळण्यासाठी कुकाणा (ता. नेवासे) येथे रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला…

error: Content is protected !!