वक्तृत्व स्पर्धेत सर्वेशची बाजी
नेवासा धाराशिव येथील केवल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवानिमित्त ५ व्या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी सर्वेश सचिन सदावर्ते याने खुल्या…








