प्राजक्ता संजय कचरे यांच्या यशाचा कुकाण्यात गौरव; एकाच वेळी तीन शासकीय पदांसाठी निवड
नेवासा : कुकाणा ता. नेवासा येथील कु.प्राजक्ता संजय कचरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकाच वेळी तीन महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी निवड होण्याचा…
















