शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल माका येथे प्रा. राजेंद्र बाजीराव पालवे सर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा
माका –येथे प्राध्यापक राजेंद्र बाजीराव पालवे सर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.माका गावचे भूमिपुत्र श्री राजेंद्र बाजीराव पालवे सर हे सुधागड विद्यासंकुल कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत…




