नेवासा येथील श्रीरामपूर रस्त्यावर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदिरामोर पाणपोई सुरू
पाणपोई सारख्या पुण्याच्या उपक्रमाला सर्वांचा हातभार देखील गरजेचा-महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासा(प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे यावर्षीही नेवासा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदीर स्ट्रस्टच्या वतीने थंडगार पाणी जारच्या…






