कृषी

ज्ञानेश कमानदार यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड

भेंडा( प्रतिनिधी):– नेवासा तालुक्यातील बाभूळखेडा येथील रहीवाशी व सध्या सातारा जिल्हा परिषेदेत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश बद्रीनाथ कमानदार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यात ४८ व्या रँकने तालुका…

महाशिवरात्री

श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाला धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ;हर हर महादेव च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव व सुरेशनगर गावच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाला संत महंतासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वज पूजनाद्वारे ध्वजारोहण करून भक्तिमय वातावरणात…

चैन स्नॅचिंग

नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या सतर्कतेमुळे चैन स्नॅचर महिला पकडली; वृद्ध महिलेचे गळ्यातील सोने गंठण सुरक्षित हस्तगत

नेवासा- शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या प्रकारात नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटना यांच्या पदाधिकारी व चालकांच्या सतर्कतेमुळे एका संशयित महिलेला पकडण्यात यश आले असून, वृद्ध महिलेचे गळ्यातील सोनेरी गंठण सुरक्षित परत…

कारवाई

नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरूच ४४ तराफे व साहित्य जाळून खाक !

नेवासा – जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपशाविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत, नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने आज प्रवरा नदीपात्रात विविध…

अंगणवाडी

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची नेवाशात निदर्शने

नेवासा : देशव्यापी संपात सहभागी होत अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी युनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. कामगारविरोधी, मालक धार्जिण्या चार श्रमसंहिता ताबडतोब…

वाळूतस्कांर

नेवास्यात प्रांतधिकारी, तहसीलदार यांची वाळूतस्कांरावर धडक कारवाई! जवळपास २८ लाखांचे साहित्य महसूल प्रशासनाकडून भस्मसात

नेवासा – नेवासे बुद्रुक येथील प्रवरा नदी पात्रात वाळूतस्कांरावर नेवासे नगर प्रांतधिकारी सुधिर पाटील यांना अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या आदेशानुसार नेवासा तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूतस्कांरावर…

रसायनशास्त्र

रसायनशास्त्र विभागाचे परिसंवाद स्पर्धेत यश

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी महाविद्यालय, सोनई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विभागासाठी विविध विषयांवर परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोनई महाविद्यालयाच्या…

कृषी महाविद्यालय

‘एमपीएससीत’ सोनई कृषी महाविद्यालयाचे यश

सोनई – येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांच्या सरळसेवा भरती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये प्रतीक लांडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त, लहू गाढवे यांची…

गोळीबार

घोडेगाव येथे गावठी कट्यातुन गोळीबार; एक ठार ,एक जखमी, दोन संशयित ताब्यात.

घोडेगाव- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान नितीन शिरसाठ हे आपल्या…

अत्याचार

अल्पवयीन मुलीस बळजबरीने फुस लावून पळवून नेवून पार्शवी अत्याचार करणा-या सुरेगाव गंगा येथील आरोपीस जन्म ठेप

नेवासा-अल्पवयीन मुलीला बळजबरीने फुस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेवून तिला बळजबरीने लॉजवर नेवुन तीच्त्यावर तिच्या इच्छेविरुध्द पार्शवी अत्याचार करणा-या आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे वय ४० वर्षे राहणार सुरेगांव गंगा ता…

error: Content is protected !!