आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भागवत कथा

देवगड येथे श्रीमद भागवत कथा सोहळ्याला शोभायात्रा मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ

देवगड : त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थानमधील जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा…

सागर ढिकले

नेवासातील विद्यार्थ्यांना PSI सागर ढिकले यांचे मार्गदर्शन; मुंबई पोलिसात निवड झालेल्या सुमय्या पठाणचा सत्कार

नेवासा – येथील यशवंत स्टडी क्लब येथे आज पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी विद्यार्थ्यांना भेट देत स्पर्धा परीक्षा तयारीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य,…

शनि जयंती

शनि जयंतीत भाविकांसाठी मोफत पार्किंगची सुविधा; पोलिसांकडून पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

सात ते आठ लाख भाविकांच्या गर्दीत वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार; सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घोडेगाव— शनिशिंगणापूर येथे शनि अमावस्या आणि शनि जयंती एकत्र आल्याने यंदा अभूतपूर्व गर्दी उसळली होती. तब्बल सात…

पेट्रोल

घोडेगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल वरुन तुंबळ हाणामारी.. साठ ते सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास..

घोडेगाव–– अहील्यानगर संभाजी नगर रोडवरील घोडेगाव येथे दि. २० रोजी सायंकाळी ८.४५ वाजता झापवाडी शिवारातील मनिष पेट्रोल पंपावर पेट्रोल झिझेल भरण्यावरून लोखंडी राॅड,काठी, चाॅपर, तलवार ने राहुल लक्ष्मण ढेरे, संतोष…

पोलीस

पांढरीपुल घोडेगाव येथील अवैध धंद्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल व घोडेगाव येथील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १९रोजी पांढरीपुल ते वांबोरी रोड लगत असणाऱ्या…

बनावट कागदपत्रे

शेतीच्या वाटणी वरुन माका येथे हाणामारी; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे शेती च्या वाटणी वरुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी दि. १६रोजी संगिता बाबासाहेब कोकाटे (वय.५३) रा.…

मृतदेह

घोडेगाव येथील अपघातातील जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू..

घोडेगाव – दि. ८ रोजी सकाळी ११वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर ते अहील्यानगर रोडवरील घोडेगाव येथील घोडेश्वरी फर्निचर समोर एम एच ३० बि एक्स ०२५७ क्रमांक असलेली दुचाकी दुभाजकावर आदळून…

ज्ञानेश्वर मंदिर

अधिक मासाची भक्तिमय सुरुवात; ज्ञानेश्वर मंदिरात संत पूजन उत्साहात

नेवासा – अधिक मासानिमित्त येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे संत पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळा आणि वारकरी मेळाव्याने भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळ्यात…

बनावट कागदपत्रे

माका येथे महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे एका महिलेशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की. फिर्यादी महीला या दि. १६…

खाद्यतेल

भारत देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण होऊ शकेल काय????

नेवासा – भारत देश खाद्यतेलाच्या संदर्भात स्वयंपूर्ण होऊ शकतो आज आपण आपल्या देशासाठी फार मोठ्या प्रमाणात खाद्यतेल पाम ऑइल व इतर तेल आयात करतो ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेस…

error: Content is protected !!