शनिदर्शनाचे ५०० शुल्क बंद न केल्यास आंदोलनं – रावडे

नेवासा : तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानने शनिचौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी सुरु केलेले ५०० रुपये दर्शन शुल्क बंद करावे, अशी मागणी कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी देवस्थानचे…

गोडवा डेअरी एक्स्पो तर्फे यंदाचा महा डेअरी भूषण पुरस्कार श्री. सिकंदर मुलाणी यांना प्रदान

नेवासा – सिकंदर मुलाणी यांनी डेअरी टेक्नॉलॉजी ही पदवी 1997 यावर्षी प्राप्त केली आहे. इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोन आणि डेअरी टेक्नॉलॉजी असोसिएशन पुणे यांचे अजीवन सदस्य आहेत. आयडीडी केल्यानंतर…

बेल्हेकर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट निकाल

नेवासा : तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मुंबई बोर्डाने नुकताच निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने सर्व विद्यार्थ्यांची हिवाळी…

सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षणाच्या उद्धार करत्या- नगरसेविका सोनल चव्हाण

नेवासा – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतातील सर्वात प्रथम स्त्री…

नवीन वर्षा निमित्ताने शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांना मिष्टान्न भोजन

नेवासा – नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी फत्तेपुर रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांनानवीन वर्षा निमित्ताने मिष्टान्न भोजन वाटप करून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.हा अभिनव उपक्रम भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल रोठे…

जनकल्याण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या हस्ते प्रकाशन

नेवासा – २२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या नेवासा येथील जनकल्याण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप सचिन महाराज पवार,उदयकुमार बल्लाळ नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील व सर्व प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत…

श्रीरामपुरात बंटी जहागिरदारचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर- येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी श्रीरामपूर शहरात गोळीबार झाला. यामध्ये जखमी झाल्याने कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून त्याला अहिल्यानगर…

मोटारसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींचा श्रीरामपुरात बंटी जहागीरदारवर गोळीबार..

नेवासा – याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील कॉलेजरोड परिसरातील कबरीस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असतांना जर्मन हॉस्पिटल परिसरात एका मोटरसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींनी बंटी जहागीरदार वर गोळीबार केल्याची…

पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षात महसूल विभागाची स्वबळावर धाडसी कारवाई

नेवासा –तालुक्यात नागापूर फाटा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना, महसूल विभागाने स्वबळावर धाडसी कारवाई करत दोन वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त केले आहेत. अनधिकृत…

सोनई बस स्टॅडवरतीच युवकावर हल्ला..

घोडेगाव – सोनई येथील बस स्टॅडवरती येथील युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी युवक विशाल शेखर वैरागर (वय.२२) रा. सोनई बेल्हेकरवाडी रोड…

error: Content is protected !!