परि. पोलीस उपअधीक्षक, श्री. संतोष खाडे यांच्या पोलीस पथकांने नेवासा फाटा तिरंगा लॉज या ठिकाणी छापा टाकुन ३ महिलांकरुन वेश्या व्यवसाय करुन घेणारे इसम व वेश्याव्यवसाय चालक यांचेवर गुन्हा दाखल
नेवासा- दिनांक. २१/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस ठाणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नेवासाफाटा तिरंगा लॉजवर महिलाकरवी कुंटनखाना चालवुन (वेश्याव्यवसाय)…




