Operation Sindoor: बहावलपूरमध्ये 200, मुजफ्फराबादमध्ये 130 हून अधिक दहशतवादी होते उपस्थित; भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं?
India Pakistan Tensions Operation Sindoor: भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. Operation Sindoor: भारताने दहशतवादाविरुद्ध…