सोनई – वांजोळी ता नेवासा येथीलशांताराम विठ्ठल दाणी यांच्या वस्तीवर झालेल्या जबरी चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगर यांनी लावला व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला व या तपासकामी सोनई पोलीस स्टेशनचे स पो नी विजय माळी, पी एस आय सुरज मेढे व सर्व टीमने विशेष मेहनत घेतली याबद्दल वांजोळी ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ खंडागळे यांनी सोनई पोलिसांचा सन्मान करूनअभिनंदन केले.

वांजोळी येथे झालेल्या जबरी चोरीचा तपास लावणे आव्हानात्मक काम होते. सोनई पोलीस स्टेशनच्या सर्व टीमने स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमला या तपासात सहकार्य केले. या चोरीचा तपास लागल्याने वांजोळी परिसर भयमुक्त झाला आहे.
– स. पो. नी. विजय माळी, सोनई


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.