नेवासा – तालुक्यातील खरवंडी येथील माजी खा यशवंतराव गडाख यांचे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाथा उंदरे वय 63 वर्षे यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पत्नी ,मुले, भाऊ, पुतणे,नातवंडे व स्नुषा असा परिवार आहे. राहुल व योगेश उंदरे यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी माजी सभापती सुनील गडाख यांचेसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.