ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुन्हा


गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. १८ रोजी दुपारी ५.१० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विनायक दिपक खोजे (वय.३०) हे पायी जात असताना मिरी रोडवर असलेल्या चर्च जवळ पाठीमागून दुचाकीवरून आलेले आरोपी राकेश आल्हाट, मयुर सुभाष ठुबे, शाहरुख ऊर्फ चाट्या जावेद शेख सर्व राहणार घोडेगाव हे आले. त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कमरेच्या बेल्टने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. व गावठी कट्टा लावत दम दिला कि तु जर परत आमचे नादी लागला तर तुला गोळ्या घालू असा दम दिला

गुन्हा

असल्याचे दि. १९ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले . त्या नुसार गुन्हा र. नं. १९६/२०२५ बिएनएस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), आर्म अॅक्ट ३/२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *