घोडेगाव – रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेची जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप येळवंडे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर घोडेगाव येथील डॉ. सुनील वैरागर बहिरनाथ वाघ विष्णू चौधरी मोहन आवटी निवेदक दादा पाटील दरंदले यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.