ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
विठ्ठलराव लंघे

नेवासा –नेवासा तालुका दहशतमुक्त होऊन नेवासा तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील व्हावेत या इच्छापूर्ती साठी श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील मुरमे गावचे प्रगतिशील उद्योजक व श्री सद्गुगुरू प्रसादालायाचे मालक श्री बाबासाहेब पाटील मुरदारे (देवगड) यांनी शिरसगाव येथील जागृत आई जगदंबा देवीला असा नवस केला होता त्या नवसाची नवसपूर्ती तालुक्याचे आमदार झाल्यावर वाढदिवसाचे औचित्य साधून 101 किलो कंदी पेढे ची विठ्ठल भाऊंची पेढे तुला कार्यक्रम भाजपचे अहिल्यानगर चे खासदार व युवकांचे आयडॉल सुजय दादा विखे पाटील व छत्रपती संभाजी नगरचे खासदार मा.कॅबिनेट मंत्री माननीय श्री संदिपान जी भुमरे साहेब व नेवासा तालुक्याचे संघर्ष योद्धा युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या उपस्थितीत नवसपूर्ती करून वाढदिवसानिमित्त उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मुरदारे कुटुंबातील प्रसाद मुरदारे ,गणेश मुरदारे,शुभम मुरदारे अमोल मुरदारे रामभाऊ मोरे ,दत्तात्रय अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विठ्ठलराव लंघे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विठ्ठलराव लंघे
विठ्ठलराव लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विठ्ठलराव लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *