आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Political news

सुजय विखे

नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ सुजय विखे पाटील ठाम ! विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यांसह मांडली भूमिका

दारूबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याने ते मागे घेतो: सुजय विखे पाटील शिर्डी (प्रतिनिधी ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. अभ्यासू पणे केलेले हे वक्तव्य विरोधकांना…

महिला बचत गट

भानसहिवरा येथे महिला बचत गटांचा भव्य मेळावा; ५० लाखांच्या सीआयएफ निधीचे धनादेश वितरित

नेवासा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), तालुका व्यवस्थापन कक्ष आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने परिस्मयला प्रभाग संघ, भानसहिवरा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांच्या वार्षिक सर्वसाधारण…

पोलीस

अवैध वाळू वाहतुकीवर सोनई पोलीसांची कारवाई; बारा लाखांचा मुद्देमाल जप्त…

घोडेगाव – सोनई पोलीसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २९ रोजी मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेर येथील मुळा नदी पात्रातून वाळु वाहतूक सुरू असल्या बाबत गुप्त…

ठाकरे

घोडेगाव ठाकरे सेनेला खिंडार; विधानसभा संघटक पंकज लांभाते यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश

घोडेगाव – नेवासा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, घोडेगाव येथील शिवसेना नेते पंकज लांभाते यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ…

नेवासा नगरपंचायत

नेवासा नगरपंचायतच्या ‘त्या’ प्रशासकीय मान्यतांना हायकोर्टाची स्थगिती

बनावट ठरावांच्या आधारे प्रशासकीय मंजूरी मिळविल्याचा आरोप : मुख्याध्याकाऱ्यांच्या बदली किंवा निलंबनाची मागणी नेवासा – दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नसलेले व सभेत प्रत्यक्षात मंजूर न झालेले…

उबाठा

नेवाश्यात उबाठा सेनेचे शहरप्रमुखांसह तीन जणांचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वावर सोडले टीकास्त्र!

खऱ्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चांडाळ चौकडी भेट होऊ देत नसल्याचा केला आरोप! नेवासे – उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वातील चांडाळ चौकडींवर चौफेर टिकेचा भडीमार करत खऱ्या निष्ठावान पदाधिकारी…

नेवासा नगरपंचायत

आमचा विरोध नियमबाह्य शासकीय प्रक्रियेला, विकासाला कायम पाठिंबाच – उपनगराध्यक्ष शालिनीताई सुखदान

नेवासा – नेवासा नगरपंचायतीच्या ७ जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेबाबत नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना विरोधी गटाने सविस्तर पत्रक जाहीर करून उत्तर दिले आहे. विकासकामांना विरोध केल्याचा आरोप फेटाळून…

उपप्रादेशिक परिवहन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, योगेश मोरे, सुनिल गोसावी, विकास सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी धर्मराज पाटील यांची मुंबई पश्चिम, योगेश मोरे यांची बोरिवली, सुनिल गोसावी यांची मीरा भाईदर तर विकास सूर्यवंशी यांची उदगीर येथे नुकतीच…

ज्ञानेश्वरी पालखी

वारकरी सेवेच्या संकल्पाला पालकमंत्र्यांची सकारात्मक साथ; ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत पंढरपुरात महत्त्वपूर्ण चर्चा

आपला जिल्हा : ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे नियोजन अधिक सुकर, शिस्तबद्ध आणि वारकरीहिताचे व्हावे, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची…

नेवासा नगरपंचायत

नेवासा ते पंढरपूर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यासाठी स्वागताचे आवाहन

नेवासा – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे प्रस्थान बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र नेवासा येथून पंढरपूरकडे होणार…

error: Content is protected !!