
करजगाव वार्ताहर – नेवासा तालुक्यातील पानेगाव येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुरेश प्रल्हाद जंगले यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपसरपंच दत्तात्रय घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होते.
निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश पाखरे यांनी काम पाहिले.

यावेळी सरपंच निकीता भोसले,जेष्ठ नेते जालिंदर जंगले,शिवाजी जंगले,माजी सरपंच संजय जंगले,
पाराजी गुडधे,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले,माजी सरपंच हौशाबापु जंगले,डॉ.जयवंत गुडधे,सतिश जंगले,नवनाथ जंगले,अशोक गागरे,सुरज जंगले, मुकुंद घोलप,ज्ञानेश्वर नवगिरे, दादासाहेब तनपुरे,
सुखदेव कल्हापुरे, किशोर जंगले, काका जंगले,सचिन घोलप,विक्रम जंगले, बंडु जंगले,संदिप जंगले,
फ्रान्सिस वाघमारे,तान्हाजी गायकवाड, सुदाम जंगले,
सुनिल चिंधे,बाबासाहेब शेंडगे,रमेश जंगले, राजेंद्र नवगिरे,संजय जंगले, ग्रामपंचायतीचे सदस्य शांताबाई जंगले,कुसुम शेंडगे, मिना जंगले, दिपाली जंगले, रंजना जाधव, चंद्रकला गुडधे, रमेश जंगले, आदीसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद चे माजी सभापती सुनिल गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.