नेवासा – आज नेवासा येथील ॲड अर्थेश राऊत यांची सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे साहेब व सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी प्रधान महासचिव प्राध्यापक डॉ राजीव काळे सर युवका आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाडेकर प्रदेश महासचिव राहुल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ फुलसौंदर जिल्हा प्रवक्ते मल्हारी आखाडे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी युवक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर पुंड यांच्या मार्गदर्शनावरून नेवासा या ठिकाणी निवडीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी अमोल नांगरे नवनाथ गवळी अरुण फुलसौंदर ऋषिकेश कंक विजय माकोने सागर घोलप आशिष राऊत सनी मारकळी आदी समाज बांधव उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

