गुन्हा

घोडेगाव– नेवासा तालुक्यातील सोनई येथे विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत शिवाणी बाळासाहेब कुसळकर (वय.२४) रा. सोनई हिस तिच्या सासरच्या मंडळींनी पोकलेड घेण्यासाठी माहेरून तिन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. त्याचबरोबर तिला मानसिक त्रास देवुन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे दि. २० रोजी मयताची आई सुवर्णाबाई राजाराम गायकवाड (वय.४०) रा. दगडीशहाजानपुर ता. बिड यांनी बाळासाहेब शिवाजी कुसळकर, शकुंतला शिवाजी कुसळकर, कानिफनाथ शिवाजी कुसळकर, मयत शिवाणी हिची जाव (नाव माहिती नाही) सर्व राहणार सोनई यांच्या विरोधात गुन्हा र नं ४६८/२०२५ बिएन एस चे कलम १०८,८५,११५(२), ३५२,३(५ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!