नेवासा –माजी मंत्री शंकरराव नेवासा नगरपंचायत निवडणूकीत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून आले. आम आदमी पक्षाच्या एक नगरसेविका निवडुन आल्या असून शेतकरी क्रांतीकारी पक्ष व आम आदमी पक्ष यांच्या नगरसेवकांची बैठक होऊन जितेंद्र कुन्हे यांची गट प्रमुख म्हणून निवड करण्यात आली जिल्हाधिकारी यांच्याकडे या सर्व नगरसेवकांच्या उपस्थित नगरसेवक जितेंद्र कुहे यांची गटनेते पदी नोंदणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका जयश्री शिंदे, शालिनीताई सुखदान, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, शहीदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसरीन शेख, शोभा व्यवहारे, प्रतिभा गवळी हे नगरसेवक उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

