श्रीराम

भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील श्रीराम नवमी उत्सव निमित्त आयोजित सप्ताहाच्या नियोजन बैठकीचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थान भानसहिवरा येथे देवस्थानचे अध्यक्ष श्री रमेश बन्सी नळकांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

गुढी पाडवा ते श्रीराम नवमी दरम्यान चालणाऱ्या या साप्ताहचे नियोजन करण्यासाठी श्रीराम मंदिर संस्थान अध्यक्ष, सचिव, सदस्य तसेच नागरिक व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kavya

सप्ताह कालावधीत हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात यावेळी भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करणे कामी नियोजन करण्यात आले तसेच सप्ताह कालावधीत काकड आरती, सामूहिक श्री ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन, किर्तन, अन्नदान व परिसरातील इतर गावातील भजनी मंडळ व गावकरी जागर या विषयीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सप्ताहास परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अध्यक्ष यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीराम
श्रीराम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीराम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!