आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

खरवंडी वार्ताहर विठ्ठल उदावंत नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील खळवाडी येथे विश्वकर्मा.जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथम विश्वकर्मा प्रतिमेचे गावातून भव्य दिव्य टाळाच्या गर्जात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सौ शुभांगी फाटके व श्री ज्ञानेश्वर फाटके सौ सुनंदा व श्री अनिल रणशिंग याच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात यावेळी विश्वकर्मा भजनी मंडळातील सदस्य माधव फाटके ,हभप माधव थोरात, भानुदास फाटके, सिताराम रणशिंग भागवत, फाटके जनाभाऊ, मुरकुटे एकनाथ ,फाटके नानाभाऊ, फाटके रामदास, रणशिंग रमेश, रणशिंग विजय ,फाटके शिवाजी, सोनटक्के,आप्पा सोनवणे ,गोविंद भोगे आबासाहेब सोनटक्के व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विश्वकर्मा जयंती
विश्वकर्मा जयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विश्वकर्मा जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!