१२ परीक्षा
परीक्षा

नेवासा – भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) अन्वये, प्रतिबंध आदेश लागू करण्यात आले आहेत (इयत्ता १२ वी) दिनांक १०/०२/२०२६ ते दिनांक १८/०३/२०२६ या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दिनांक २०/०२/२०२६ ते १८/०३/२०२६ रोजी आयोजित केली आहे.

परीक्षा

अहिल्यानगर जिल्हयात इयत्ता १२ वी साठी ११६ व इयत्ता १० वी साठी १८७ परीक्षा केंद्र व २१ परीरक्षकगृह आहेत. अहिल्यानगर जिल्हयातील परीक्षेचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवु नयेत यासाठी संबंधित केंद्रावर अनावश्यक लोकांचा जमाव जमुवन परीस्थिती हाताबाहेर जावु नये, म्हणुन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच परीक्षा केंद्राच्या परीसरातील एसटीडी फॅक्स, पेजर, मोबाईल फोन वापरावर प्रतिबंध व बुथवर परीक्षेच्या संदर्भात कोणतेही गैरप्रकार होवु नयेत याकरीता आदेश लागु करण्यात आले आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

परीक्षा
परीक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

परीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!