आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: राजकीय

खुपटी पोटनिवडणूक

खुपटी पोटनिवडणूक: ९ उमेदवारांची माघार, आता केवळ ३ उमेदवार रिंगणात

खुपटी पोटनिवडणूक | नेवासा – तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या खुपटी गावातील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा बदल घडला आहे. सुरुवातीला तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अर्ज…

सुनेत्रा पवारां

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, पत्रात नेमकं काय?

बीड जिल्ह्याच्या राजकारणात निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस प्रज्ञा खोसरे यांच्यापासून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रातील गंभीर आरोपांवर प्रज्ञा…

पंचायत समिती निवडणुक

जि. प., पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर; नेवाश्यात इच्छुकांच्या प्रचाराला ब्रेक

नेवासा – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ शोधून पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. गावोगावी…

त्रिंबक भदगले

शेतकऱ्यांवर दुहेरी धोरणांचा घातक वारपक्षीय झेंडे खाली ठेवा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरा – संयुक्त आंदोलनाचा शेतकरी नेते त्रिंबक भदगले यांचा इशार

नेवासा – स्वदेशी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, हमीभाव आणि संरक्षण नाकारून परदेशी उत्पादकांसाठी भारतीय बाजार खुले करण्याची केंद्र सरकारची भूमिका ही भारतीय शेतीचा कणा मोडणारी व शेतकऱ्यांना दारिद्र्याकडे ढकलणारी दुहेरी नीती असल्याचा…

ग्रामपंचायत

नेवासा तालुक्यात नव्याने ५९ गावांमध्ये प्रशासकराज, दोन वर्षापासून २६ गावांमध्ये प्रशासक; प्रशासक असणाऱ्या गावांची संख्या ८५ वर

नेवासा – तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने या सर्व ग्रामपंचायतीवर ८ तारखेला प्रशासकराज सुरू झाले आहे. गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी ५९ ग्रामपंचातीवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. दोन वर्षापासून…

झेडपी, प. समिती निवडणुकीचा प्रचार थांबला

नेवासा – राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार गुरुवारी रात्री थांबला. निवडणूक प्रचाराची मुदत रात्री १२ वाजेपर्यंत होती. मात्र रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाची परवानगी नसल्याने…

error: Content is protected !!