कॉपी
कॉपी

नेवासा – बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी भौतिक शास्त्राच्या पेपरला नेवासा तालुक्यात ३ आणि पाथर्डी तालुक्यात ३ असे एकूण कॉपीची सहा प्रकरणे समोर आली आहे.

कॉपी

दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे पथक हे पाथर्डी तालुक्यात ठाण मांडून होते. तरी देखील तालुक्यातील कॉपीची प्रकरणे थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाहीत. सोमवारी जिल्ह्यात बारावीचा भौतिकशास्त्र आणि तर्कशास्त्र विषयाचा पेपर होता. बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकरणे यांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी करून देखील जिल्ह्यात सातत्याने कॉपीचे प्रकरणे सुरू आहेत. यात पाथर्डी तालुका आघाडीवर आहे.

कॉपी

सोमवारी भौतिकशास्त्राच्या पेपरच्या वेळी पाथर्डी तालुक्यातील बहुतांशी परीक्षा केंद्रावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे पथकांची नेमणूक असतांना देखील ३ ठिकाणी कॉपीची प्रकरणे समोर आली.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कॉपी
कॉपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कॉपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!